कायदा

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!!

संसदेला ‘हिंद स्वराज्य’ मध्ये त्याकाळी महात्मा गांधी ‘वेश्यागृह’ म्हणाले होते. यापेक्षाही अधिक कडक भाषा वापरण्याचा आपला इरादा म. गांधींनी मुलाखत देतानाच प्रकट केला होता. मग, आजच्याघडीला म. गांधी हयात असते तर, नेमके संसदेच्या किंवा अन्य लोकप्रतिनिधी-सभागृहांच्या बाबत काय बोलले असते? पण, आजच्या कॉंग्रेसी-संस्कृतित असला विचार …करणं, त्यांच्या ‘राजकीय-अॅजेंड्या’त त्याज्य आहे! एकूण सध्या जी राजकीय धूळवड …

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!! Read More »

“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र

“ऐ प्रजा, ये कैसी निर्बलता… कैसी लाचारी है? स्वार्थपूर्ण षडयंत्रोसे क्यूँ तू हारी है ? आनेवाली नस्ल को, क्या जबाब देंगे हम ? निर्बलता… ना सिर्फ देशद्रोह, ये सरासर मक्कारी है !!” ब्रिटीश भारतातून गेले… सत्ताधान्याच्या त्वचेचा फक्त रंग बदलला. पण वृत्ती तिच राहिली, तिचा ‘पोत’ उलट अधिक गडद झाला! परकीय ब्रिटीश परवडले, पण स्वकीय …

“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र Read More »