मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था

सर्व शाळांमधून (खरंतरं, हल्लीच्या भाषेत ‘स्कूल’मधून) मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था (मराठीचा उठताबसता उद्घोष करणाऱ्या राजकारण्यांकरवीच), तेवढी वाईट झालेली नसतानाची, ही कथा…. मात्र, तोपर्यंत, ‘‘द्रोणाचार्य-सानेगुरुजी-पुलं’चे चितळे मास्तर आणि आताचे भुजबळ सर’’… असा आचार्य, ते गुरुजी, ते मास्तर, ते थेट ‘सर’… हा लांबवरचा प्रवास घडून, ‘‘चुलीतलं ‘सरपण’ होण्यागत’’, शिक्षकांची वाईट अवस्था मात्र …

मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था Read More »