आरक्षण

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!”

ही कहाणी आहे, ‘महाराष्ट्र’ नांवाच्या, आटपाट नगरीतील ‘मराठा समाजा’ची…. ज्या, समाजानं “प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता…” असा या, महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीला ‘शककर्ता’ राजा दिला, त्या समाजावरच “पौर्णिमा ते अमावस्या” अशी पीछेहाटीची अवदसा ओढवलीच कशी ??? बायबलमध्ये लिहून ठेवलयं, “जेव्हा एखाद झाड… कुठल्या प्रकारचं, कुठल्या प्रतीचं आहे, हे तपासायचं असतं, तेव्हा इतर काही धडपड न करता, थेट …

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!” Read More »

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!!

गुजराथ या, नरेंद्र मोदींच्या ‘तथाकथित’ बालेकिल्ल्यातच, नवतरुण ‘हार्दिक’ने दिलेल्या ‘हादऱया’तून नरेंद्र मोदींचा ‘बडय़ा घरचा पोकळ वासा’ अवघ्या जगासमोर लाजिरवाण्या पद्धतीने उघडा पडलायं….. ५६ इंच छाती, आता ५६ इंचाची देखील राहीलेली नाही…. भविष्यात ती साफ पिचून जाईल… बिहार निवडणुकीतला दणदणीत पराभव, फक्त एक सुरूवात मात्र आहे! देशी-विदेशी उद्योगपतींना आणि मिडीयाला हाताशी धरुन हे ‘नरेंद्र मोदी’ नांवाचे …

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!! Read More »

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण

देशाच्या राज्यसभेत मंजूर झालेल्या व मायावतींसारख्या तथाकथित दलित-नेत्यांना कालपरत्वे भारतीय राजकारणातून नामशेष होण्यापासून वाचवू पहाणाऱ्या अत्यंत विवादास्पद अशा शासकीय सेवेतील बढत्यांमध्ये वा पदोन्नतीत अनुसूचित जाती आणि जमातींच्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षणाची तरतूद निर्माण करु पहाणाऱ्या प्रस्तावित ११७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र निषेध करीत आहे! एवढचं नव्हे तर, स्वात़ंत्र्यप्राप्तिच्या ६५वर्षांनंतर या देशातील सद्यस्थितीत अप्रस्तुत, कालबाह्य ठरलेली …

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण Read More »