एका ‘शामभट्टाच्या तट्टाणी’ला…पं. नेहरुंसारख्या ‘इंद्राच्या ऐरावता’सह यच्चयावत सर्व पंतप्रधानांपेक्षा, निर्लज्ज-निरर्गल पद्धतीने मोठा दर्जा देऊ पहाणाऱ्या…AM-आयटी सेलची लक्तरं काढणं काय असतं, ते बघाच….
**’आय.क्यू.’ (I.Q.) अतिशय कमी असलेला पहिला पंतप्रधान… उदा. गटारातल्या गॅसवर स्वयंपाक करणारा, पाकिस्तानच्या रडारला चकवण्यासाठी ढगाआडून सर्जिकल-स्ट्राईक करणारा आणि अस्तित्वात नसलेल्या रेल्वे-स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर चहा विकणारा…समजा, अशातऱ्हेनं पंतप्रधानांच्या बुद्धीवर टिपणी केल्याबद्दल; जर कुणावर बदनामीचा खटला भरला गेला आणि न्यायाधीशाने कुणाला शिक्षा केलीच; तर, ती यासाठी असेल की, त्याने ‘भारताचं सर्वोच्च राष्ट्रीय गुपित’ जगासमोर उघडं केलं म्हणून…. […]