“आजचा शिक्षित-अशिक्षित समाज, जी काही उरलीसुरली संस्कृती शिल्लक आहे, ती सोडून झपाट्याने अधिकाधिक विकृतीकडे वळतोय”!
‘नमामि गंगे’ या २०१४पासूनच्या गंगानदीच्या शुद्धीकरण-प्रकल्पाच्या २२ हजार कोटी रुपयांचं गौडबंगाल काय? गंगा-यमुना जर आजही एवढी ‘मैली’ असेल; तर, कुठे गेले ते खर्च केलेले पैसे?? …असे प्रश्न विचारण्याची हिंमत व सकस मानसिकता दाखवण्याऐवजी अंधश्रद्धेचा केवळ ‘बाजार’ नव्हे; तर, फार मोठा ‘आजार’ पसरवणार्या…आणि त्याहीपेक्षा कैकपटीने घातक असा धोका म्हणजे, त्याची परिणती म्हणून हिंसक, विकृत, भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना-राजकारण्यांना […]