अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##6
“While ‘Brick-Work’ of ‘BRICS’ was ongoing, American Trade-Deal and now, America-Israel attack on Iran, has hit it hard…What will happen to ‘BRICS’, now…???” भारताकडे यंदा ‘ब्रिक्स’ची ‘चेअरमनशिप’ असूनही द. आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या नौदलाच्या “Will for Peace-2026” या सामूहिक सरावाला गेला नाही…एवढंच नव्हे तर, यंदाच्या ‘WEF’च्या बैठकीलाही मोदी गेले नाहीत; कारण, तिथे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रंप […]
अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##6 Read More »









