लहान असो वा मोठी, प्रत्येक जातधर्मीय दंगल, आपल्या अंत:करणाची चिरफाड करुन जाते… हे कुठेतरी, कधितरी कायमचं नियंत्रणात यायलाच हवं!!!

शिवछत्रपतींच्या जाज्वल्य राजनीतिनुसार, कोण कुठल्या जातधर्माचा आहे, याकडे कवडीमात्र लक्ष न देता…. जातीय-धार्मिक दंगलीत दिसतील तेवढ्या शस्त्रसज्ज दंगलखोरांना बेधडक गोळ्या घाला…. पण, एकाही निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ देऊ नका! पोलीस वा लष्करी गोळीबारात ठार होणाऱ्या अशा दंगेखोरांची संख्या, आपल्यासाठी, केवळ एक ‘गणितीसंख्या’ बनू द्या… यापेक्षा, अधिक त्याचं ‘मूल्य’ असताच कामा नये! मात्र, लष्कर-पोलीसदलातील अधिकारीवर्ग हा, …

लहान असो वा मोठी, प्रत्येक जातधर्मीय दंगल, आपल्या अंत:करणाची चिरफाड करुन जाते… हे कुठेतरी, कधितरी कायमचं नियंत्रणात यायलाच हवं!!! Read More »