‘रामराम किंवा जय सितारामा’चं ‘जय श्रीराम’ आणि आता, चक्क ‘रामनवमी’चं ‘श्रीरामनवमी’ वगैरे नामांतर
भाजप-संघाच्या कडव्या धर्मप्रचाराची राळ, विषासारखी कशी समाजपुरुषात हळूहळू भिनायला लागलीय आणि अज्ञानी व महामूर्ख बहुजन कसे त्याला सहजी बळी पडत जातायत…ते ‘रामराम’ वा ‘जय सितारामा’चं, ‘जय श्रीराम’ आणि आता तर, ‘रामनवमी’चं ‘श्रीरामनवमी’ व्हायला लागलेलं पाहून धक्काच बसला (अर्थातच, कडवा धर्मप्रचार…ही बाब मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख वगैरे सगळ्याच विखारी-धर्मप्रचारकांना वेगवेगळ्या प्रकारे लागू आहेच; पण, आपण ‘हिंदू’ […]