आंतरराष्ट्रीय घडामोडी (World Affairs)

“आंतरराष्ट्रीय घडामोडी” ही कॅटेगरी जगभरातील राजकीय, आर्थिक, सामाजिक व संरक्षणासंबंधी घडामोडींचा आढावा घेते. विविध देशांमधील सरकारांची धोरणं, संघर्ष, करार, युद्धजन्य परिस्थिती, जागतिक संस्था (जसे UN, WHO, WTO) यांचे निर्णय व त्याचा भारतासह संपूर्ण जगावर होणारा परिणाम येथे मांडला जातो.

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##4

यावेळेस, ‘शिकार्‍या’चीच ‘शिकार’ होण्याची शक्यता अधिक…. एकापेक्षा अधिक अत्याधुनिक F-15 अमेरिकी विमाने कुवेतमध्ये कोसळल्याच्या धक्कादायक बातम्यांनी आपली… ‘ऑपरेशन-सिंदूर’समयीची फ्रान्स बनावटीची भारतीय मिराज लढाऊ विमाने, पाकिस्तानकरवी पाडली जाण्याची, भाजप-संघीय सरकारने दडवून ठेवलेली ‘जखम’ पुन्हा ताजी व्हावी! भले, इराणने ती F-15 विमाने पाडल्याचा दावा करो किंवा भले, ती कुवेतच्या नजरचुकीने ‘फ्रेंडली-फायर’मध्ये पाडली गेल्याचा (प्रत्यक्षात, एवढी लष्करी ‘कुवत’, […]

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##4 Read More »

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##3

एकीकडे, डोनाल्ड ट्रंप यांच्यावर टेरिफ-निकालाचा झालेला असह्य ‘वार’ व एपस्टिन-फाईल्सची टांगती ‘तलवार’; तर दुसरीकडे, भ्रष्टाचारी नेतन्याहुंसाठी तुरुंग सजलेला व ऑक्टोबर-२०२६ च्या इस्रायलमधील निवडणुकांचा बिगुल वाजलेला…. अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याने केवळ, अमेरिकन काँग्रेस व कायदेच धाब्यावर बसवले गेले, असं नव्हे; तर युनो, ICJ वगैरे आंतरराष्ट्रीय-व्यवस्थेला देखील सुरुंग लावला गेलाय…. ज्या गोष्टीसाठी इस्रायल गेली ३० वर्षे अमेरिकेच्या मागे

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##3 Read More »

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##2

मनमोहनसिंगांना ‘मौनीबाबा’ म्हणून कालपरवापर्यंत हिणवणारा; आता, स्वतःच एक खराखुरा व डरपोक ‘मौनीबाबा’ म्हणून, भारतीय-जनतेला सामोरा येता झालाय! …असो ‘ऑपरेशन-सिंदूर’ वा असोत ‘एपस्टिन-फाईल्स’…वाॅशिंग्टनमधून आलेल्या एका फोनवर आमची ‘हाफचड्डी’ पिवळी होत असताना (जी भारतीय-स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, कायमच तशी ‘पिवळी’ होती); गेली ४६ वर्षे (वर्ष-१९७९च्या इस्लामिक-क्रांति व अमेरिकी-दुतावासातील कर्मचाऱ्यांच्या ओलीस-नाट्यापश्चात) देशाचा श्वास घुसमटून टाकणाऱ्या अमेरिकी आर्थिक-निर्बंधांना निर्भयतेने व निर्धाराने

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##2 Read More »

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##1

कोकणातील शिमगा (होळी) सणासारखीच ‘सोंगं’ नाचवत, आजवर अमेरिका जगावर आपलं अमानुष वर्चस्व गाजवत आलीय; सध्याचा अमेरिका-इस्रायलचा इराणवरील हल्ला, त्याच नितीशून्य ‘लष्करी-दहशती’च्या परंपरेतला…. आपल्या डोळ्यासमोर कोसळणारं अमेरिकेचं ‘आर्थिक-साम्राज्य’ पाहून, आधी बावचळलेल्या आणि नंतर भयंकर खवळलेल्या, अमेरिकेचा ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर झालीय…त्यातूनच, जगावर ‘शांतिदुता’चा मुखवटा धारण करत युद्ध पेटवणं, ट्रंप यांनी सुरु केलंय. एव्हाना,

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##1 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##14

कालचा ‘शुक्रवार’ डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी ठरला ‘घातवार’; पण, कुठवर…??? कुठलाही हुकूमशहा, मग तो अमेरिकेचा असो वा भारताचा…तो ‘संत्रस्त संमंधा’सारखाच असतो; त्यातून, तो आपल्या अहंमन्यतेतून उचापती-कुरापती काढणं कधिच थांबवत नाही; ट्रंप म्हणजे “आधिच मर्कट, तशात मद्य प्याला” अशी अवस्था झालेला राष्ट्रप्रमुख! तेव्हा, ट्रंपदेखील त्याच नियमानुसार, २० फेब्रुवारी, २०२६च्या फेडरल-कोर्टाच्या ‘टॅरीफ’ बेकायदा असल्याच्या निर्णयाला बगल देण्याचा कसोशीने

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##14 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##13

शेतकऱ्यांच्या ‘उत्पन्ना’ऐवजी, त्यांचं ‘मरण’ दुप्पट करण्याची भाजप-संघीय दुटप्पी चाल…अमेरिकन व्यापार-करार! भारतासह अमेरिकेत कर्करोगाचं (कॅन्सर), हृदयविकाराचं प्रमाण भयावहरित्या वाढतंय. भारतात रासायनिक शेतीसह साखरेच्या वाढत्या सेवनाचाही, त्यामागे मोठा हात आहे. या जोडीला अमेरिकेत जवळपास ७५% पॅकबंद, बाटलीबंद व गोठवलेल्या अन्नपदार्थात जनुकीय-परावर्तित (GM-Foods) घटक असतातच. मात्र, एकतृतीयांश अमेरिकनांना आपण अशा आरोग्याला हानिकारक पदार्थ थेट सेवन करतो किंवा जनावरांना

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##13 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##12

पुन्हा पियूष गोयल एके पियूष गोयल…पियूष गोयल दुणे अश्विनी वैष्णव…. ‘MAGA’ची घोषणा करतच ट्रंप सत्तेवर आले…ही घोषणा करण्याची वेळ का आली? गेल्या काही दशकांत निव्वळ ‘Consumerism’च्या नादाने (म्हणजे, स्वस्त वस्तुंचा मुबलक पुरवठा…प्रसंगी, देशी-उद्योग व गुणवत्तेकडे कानाडोळा करत) अमेरिकेतले सगळे उद्योग चीनसारख्या देशांकडे स्थलांतरित झाले व त्यातूनच आज चीन, खरा ‘सुपरपाॅवर’ बनला आणि अमेरिकेची अतिशय वाईट

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##12 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##11

अमेरिकन व्यापार-करार आणि ‘गोबरगणेश’ असलेले ‘गोभक्त’…!!! १) गायपट्ट्यात हातातोंडाशी आलेली शेती, उध्वस्त करणार्‍या ‘नीलगायीं’च्या माजलेल्या फौजांच्या कातडीलाही धक्का लावू दिला जात नाही; पण, भारतातून गोमांस निर्यात करणार्‍या बड्या कंपन्यांची वरकरणी नाव मुस्लिमसदृश्य भासली; तरी, मालक मात्र पक्के हिंदू (‘हिंदुराष्ट्रा’चे पुरस्कर्ते) असतात…. २) हेच गोबरगणेश ‘गोभक्त’ जेव्हा, अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात स्थलांतरित होतात; तेव्हा, अगदी ताव मारुन

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##11 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##10

“आमची माती, आमची माणसं”नव्हे; आता, “आमची गुज्जू-मांडवली आणि आमचे गुज्जू-भांडवली”…. पं. नेहरु, इंदिरा गांधींच्या निधड्या छातीपुढे तथाकथित ५६” छाती साफ पिचकी निघावी आणि आणि लाल बहादूर शास्त्रींच्या “जय जवान, जय किसान”, या किसानहिताय धोरणापुढे…मोदी-शहा सरकारचं किसानघातकी धोरण, या व्यापार-करारानिमित्ताने प्रकर्षाने चव्हाट्यावर यावं, हे ही नसे थोडके! भांडवलधार्जिण्या भाजप-संघीय मोदी-सरकारला, जे ‘३ काळ्या शेतकी-कायद्यां’नी घडवून आणायचं

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##10 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9

“Sometimes evil doesn’t look like ‘evil’…It looks like paper, ink, signatures, official stamps”… “जिथून, अवघी मानवता, सुरक्षित जागा शोधत नगरं वसवती झाली; ते सोडून चला, पुन्हा त्या भयाण जंगलांकडे…”बळी, तो कानपिळी” किंवा “Winnners & Loosers” (WIN-WIN नव्हेच) हा हृदयशून्य, क्रूर खेळ खेळायला! अमेरिका खंडातल्या मुळच्या भूमिपूत्र लाखो रेड-इंडियन्सना ठार मारुन व आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांना ‘गुलाम’ म्हणून

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9 Read More »