ज्योतिराव फुले: भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व

११ एप्रिल १८२७ रोजी, सावतामाळी या शूद्र जातीतल्या  ‘गोर्‍हे’ कुटुंबात गोविंदराव व चिमणाबाईंच्या पोटी समतेची आणि सत्यशोधनाची ‘ज्योत’ घेऊन ‘ज्योति’राव जन्माला यावा आणि त्याच दिवशी पुण्याच्या पेशवाईचा (जरी, पेशवाई १८१८ साली राजकीयदृष्ट्या शनिवारवाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकावून इंग्रजांनी संपुष्टात आणली होती) ‘मेरुदंड’ असलेला शनिवारवाडा आगीत जळून पूर्णतया भस्मसात व्हावा… हा नियतीचा एक अजब, विलक्षण ‘संकेत’ असला; […]

ज्योतिराव फुले: भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व Read More »