भारत-अमेरिका व्यापारी करार

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##14

कालचा ‘शुक्रवार’ डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी ठरला ‘घातवार’; पण, कुठवर…??? कुठलाही हुकूमशहा, मग तो अमेरिकेचा असो वा भारताचा…तो ‘संत्रस्त संमंधा’सारखाच असतो; त्यातून, तो आपल्या अहंमन्यतेतून उचापती-कुरापती काढणं कधिच थांबवत नाही; ट्रंप म्हणजे “आधिच मर्कट, तशात मद्य प्याला” अशी अवस्था झालेला राष्ट्रप्रमुख! तेव्हा, ट्रंपदेखील त्याच नियमानुसार, २० फेब्रुवारी, २०२६च्या फेडरल-कोर्टाच्या ‘टॅरीफ’ बेकायदा असल्याच्या निर्णयाला बगल देण्याचा कसोशीने […]

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##14 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##13

शेतकऱ्यांच्या ‘उत्पन्ना’ऐवजी, त्यांचं ‘मरण’ दुप्पट करण्याची भाजप-संघीय दुटप्पी चाल…अमेरिकन व्यापार-करार! भारतासह अमेरिकेत कर्करोगाचं (कॅन्सर), हृदयविकाराचं प्रमाण भयावहरित्या वाढतंय. भारतात रासायनिक शेतीसह साखरेच्या वाढत्या सेवनाचाही, त्यामागे मोठा हात आहे. या जोडीला अमेरिकेत जवळपास ७५% पॅकबंद, बाटलीबंद व गोठवलेल्या अन्नपदार्थात जनुकीय-परावर्तित (GM-Foods) घटक असतातच. मात्र, एकतृतीयांश अमेरिकनांना आपण अशा आरोग्याला हानिकारक पदार्थ थेट सेवन करतो किंवा जनावरांना

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##13 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##12

पुन्हा पियूष गोयल एके पियूष गोयल…पियूष गोयल दुणे अश्विनी वैष्णव…. ‘MAGA’ची घोषणा करतच ट्रंप सत्तेवर आले…ही घोषणा करण्याची वेळ का आली? गेल्या काही दशकांत निव्वळ ‘Consumerism’च्या नादाने (म्हणजे, स्वस्त वस्तुंचा मुबलक पुरवठा…प्रसंगी, देशी-उद्योग व गुणवत्तेकडे कानाडोळा करत) अमेरिकेतले सगळे उद्योग चीनसारख्या देशांकडे स्थलांतरित झाले व त्यातूनच आज चीन, खरा ‘सुपरपाॅवर’ बनला आणि अमेरिकेची अतिशय वाईट

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##12 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##11

अमेरिकन व्यापार-करार आणि ‘गोबरगणेश’ असलेले ‘गोभक्त’…!!! १) गायपट्ट्यात हातातोंडाशी आलेली शेती, उध्वस्त करणार्‍या ‘नीलगायीं’च्या माजलेल्या फौजांच्या कातडीलाही धक्का लावू दिला जात नाही; पण, भारतातून गोमांस निर्यात करणार्‍या बड्या कंपन्यांची वरकरणी नाव मुस्लिमसदृश्य भासली; तरी, मालक मात्र पक्के हिंदू (‘हिंदुराष्ट्रा’चे पुरस्कर्ते) असतात…. २) हेच गोबरगणेश ‘गोभक्त’ जेव्हा, अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात स्थलांतरित होतात; तेव्हा, अगदी ताव मारुन

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##11 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##10

“आमची माती, आमची माणसं”नव्हे; आता, “आमची गुज्जू-मांडवली आणि आमचे गुज्जू-भांडवली”…. पं. नेहरु, इंदिरा गांधींच्या निधड्या छातीपुढे तथाकथित ५६” छाती साफ पिचकी निघावी आणि आणि लाल बहादूर शास्त्रींच्या “जय जवान, जय किसान”, या किसानहिताय धोरणापुढे…मोदी-शहा सरकारचं किसानघातकी धोरण, या व्यापार-करारानिमित्ताने प्रकर्षाने चव्हाट्यावर यावं, हे ही नसे थोडके! भांडवलधार्जिण्या भाजप-संघीय मोदी-सरकारला, जे ‘३ काळ्या शेतकी-कायद्यां’नी घडवून आणायचं

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##10 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9

“Sometimes evil doesn’t look like ‘evil’…It looks like paper, ink, signatures, official stamps”… “जिथून, अवघी मानवता, सुरक्षित जागा शोधत नगरं वसवती झाली; ते सोडून चला, पुन्हा त्या भयाण जंगलांकडे…”बळी, तो कानपिळी” किंवा “Winnners & Loosers” (WIN-WIN नव्हेच) हा हृदयशून्य, क्रूर खेळ खेळायला! अमेरिका खंडातल्या मुळच्या भूमिपूत्र लाखो रेड-इंडियन्सना ठार मारुन व आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांना ‘गुलाम’ म्हणून

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##8

“In order to become responsive to science and responsible to society”…. जयराम रमेश (तत्कालीन केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री) ‘ICAR’च्या (The Indian Council of Agricultural Research) शास्त्रज्ञांसाठी ‘गॅग-ऑर्डर’ *Gag Order) काढण्यात आलेली असून ‘GM अन्नपदार्थ’ सेवनाच्या संभाव्य धोक्यांविषयी; ते जणू भाजपचे मंत्री, पदाधिकारी, संसद-विधिमंडळ सदस्य असल्यासारखे, ‘मोदी-शाह’ संयुक्त-दहशतीमुळे ब्र देखील आता काढू शकणार नाहीत! याच संस्थेच्या

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##8 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##7

“भारताच्या ‘सार्वभौमत्वा’चा नंतर ‘बळी’ जाईल…प्रथम, ‘स्वयंपूर्णते’चा जाईल!” …लक्षात घ्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हजारो एकरची शेती कसणार्‍या अमेरिकन शेतकऱ्यांवर एकूण कर्ज ६०० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे; आणि म्हणूनच, राष्ट्रीय-सरासरीपेक्षा तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण साडेतीन ते चार पट जास्त आहे. “आपला शेतमाल आता भारतात ‘निर्बंधमुक्त निर्यात’ होणार”, यामुळे तेथील शेतकरी ‘फासाचे दोर’ दूर सारुन शँपेनच्या पार्ट्या करु लागलेत…अमेरिकन

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##7 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6

“डोक्यावर केसाने तलवार टांगलेलीच आहे…Danger is lurking!” “हॅलो, मारो प्रिय मित्र ट्रंप…हू तो तारो गुलाम छू नै? मारी जग्याऐ पेलो ‘राहुल गांधी’ आवशे, तो तारु शुं हाल थसे?”…दिल्लीतून एक फोन वाॅशिंग्टनला (व्हाईट-हाऊस) जातो; आणि, तत्काळ, मूळ कराराच्या दस्तावेजात दडून ठेवलेल्या; ज्या बाबी, एकेक करत नंतर उलगडण्यात आल्या; त्या या एका फोननंतर लागलीच मागे घेण्यात आल्यात!

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##5

—————————– “Either Modi falls into disgrace or India does….” —————————– काँग्रेसच्या काळात आपण अमेरिकेवर अधिकचा आयात-कर लावत होतो; भाजप-संघीय सरकार आल्यावर ही सगळीच व्यवस्था ‘खाली डोकं, वर पाय’ अशा शीर्षासनाच्या स्थितीत उभी केली गेलीय…प्रश्न आहे, त्या स्थितीत ती काळ राहू शकेल? ६ फेब्रुवारीच्या ट्रंप-हुकूमानंतर (Executive Order) अवघ्या तीन दिवसातच अमेरिकेने आपल्या डाळींचाही भारतातील निर्यातीत समावेश

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##5 Read More »