“मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???”

सर्वप्रथम, ‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष, या नात्याने मला हे गर्जून सांगू द्या की, “सर्वश्री अनिल बोकिलप्रणित ‘अर्थक्रांति-संकल्पना स्विकारणारा ‘धर्मराज्य पक्ष’ हा, भारतातील सर्वात पहिला नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे !” “अर्थक्रांति-संकल्पनेचं चर्चाचर्वित याअगोदरच अनेक माध्यमांतून व विविध स्तरांवरुन फार मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यानं, त्या तपशीलात फारसं न डोकावता; फक्त, या सोन्यासारख्या संकल्पनेच्या संदर्भातील राजकीय अपरिहार्यता, चळवळीतील कार्यकर्त्यांची …

“मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???” Read More »