“आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस”

मोहम्मद दिलावर या भारतीय पर्यावरणवादी शास्त्रज्ञाने स्थापन केलेल्या, “नेचर फाॅर एव्हर सोसायटी ऑफ इंडिया” या सामाजिक संस्थेनं, फ्रान्स वगैरे देशांमधल्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वर्ष-२०१० मध्ये, प्रथमच २० मार्च रोजी “आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस” (world sparrow day) साजरा केला…. ही तमाम भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे! २० मार्च रोजी प्रत्येक वर्षी हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश…. “चिमणीसारखे …

“आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस” Read More »