“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९: ४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’!
देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया” , मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९ —————————————————————————————— रोज उठून भाषणात मु’सल’मान द्वेषाचा ‘सल’…देश बुडला तरी चालेल; पण, बुडत्या देशाची सत्ता, आपल्याच हाती राखण्याकडचा नृशंस ‘कल’…४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’! मुळातून, इंडिया-आघाडीच्या विजयानंतर भाजपाच्या ‘कमळ’ निशाणीवर पुनश्च नव्याने […]