अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##5

यहूदी कायदा ‘हालाका’, धर्मग्रंथ ‘तालमुद’ आणि हिब्रू बायबल ‘तोराहा’चे विशेषज्ञ असलेले झिऑनिस्ट ‘रब्बाई’च जर, सिनेगाॅग या धर्मस्थळातून ज्यू-जनसमुदायाला, चुकीची दिक्षा व दिशा देत असतील तर…. लक्षात घ्या की, अमेरिकेच्या चिथावणीने तसेच, मदतीने व ३८ राष्ट्रांचा पाठींबा असतानाही…आणि, इराणकडे तेव्हा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे व आजच्यासारखी मारक क्षमता नसतानाही; सद्दाम हुसेनच्या इराकशी तब्बल ८ वर्षे इराणने एकट्याने […]

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##5 Read More »