‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’

‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’ करुन, मोदी सरकारच्या मर्जीतल्या ‘विशिष्ट जमाती’ला आणि ‘जमात प्रमुखां’ना (त्यात, गेल्या लोकसभा निवडणुकीत शेकडो-हजारो कोटी ‘दान’ करणारी, सत्ताधाऱ्यांची बडी उद्योगसमूह मित्रमंडळी आलीच) अगोदरपासूनच कळविण्यात आलेला होता का??? {वाचा…. http://wap.business-standard.com/article/economy-policy/the-mystery-behind-the-rs-3-lakh-crore-deposits-in-15-days-116120800926_1.html} ‘बिझिनेस स्टँडर्ड’ या जगविख्यात अर्थशास्त्रीय मासिकाने केलेले व अजूनही सुरु असलेले अमोलिक संशोधन बरचं काही सांगून जातयं. त्याचा गोषवारा, ‘कृष्णार्पणमस्तु’च्या सुजाण …

‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’ Read More »