अवघ्या सजीवसृष्टीच्या दृष्टीकोनातून पहाता, “माणूस, हा सैतान तर आहेच”… पण, ही त्याची खलनायकी भूमिका, इथेच नाही थांबत…..

इथून पुढे, त्याचा पृथ्वीवरील रंगमंचावरचा, दुसरा खलनायकी-अंक सुरु होतो… तो म्हणजे, “आधुनिक माणूस, हा पृथ्वीच्याच गर्भात वाढलेला आणि पृथ्वीच्या पोटात शिरलेला भयंकर ‘विषाणू’ या रुपाने!” …असा एक विषाणू की, जो AIDS, अँथ्रॅक्स्, इबोला यापेक्षाही सहस्त्रपटीने खतरनाक व प्राणघातक ‘संसर्गजन्य विषाणू’ असून, त्याने संपूर्ण वसुंधरा ‘ज्वराग्रस्त’ झालीय… तिचा, ज्वर अथवा ताप, आता टिपेला पोहोचायला लागला असून […]

अवघ्या सजीवसृष्टीच्या दृष्टीकोनातून पहाता, “माणूस, हा सैतान तर आहेच”… पण, ही त्याची खलनायकी भूमिका, इथेच नाही थांबत….. Read More »