‘प्लास्टिक-बंदी’

‘प्लास्टिक-बंदी’संदर्भात, प्लास्टिक-वापराविषयी ‘ईशा न्यासा’चे प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी असे विचार मांडले की, “प्लास्टिक, हा अत्यंत उपयुक्त व चमत्कृतिपूर्ण पदार्थ असून त्यावर बंदी आणण्याची भाषा ही, ‘निकृष्ट दर्जा’च्या वाढत्या लोकसंख्येमुळे करावी लागतेय… त्यामुळे, यथायोग्य ‘नागरी-संहिता व संस्कृती’ बाळगली तर, अशी ‘प्लास्टिक-बंदी’सारखी वेळ येणे नाही… प्लास्टिक, ही अत्यावश्यक व पर्यावरणाला पूरक गोष्ट आहे!” सदरहू विचारांचा, भारतातील […]

‘प्लास्टिक-बंदी’ Read More »