योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन । योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पतञ्जलीं प्राञ्ज लिरान तोऽस्मि ||

प. पू. रामदेवस्वामींच्या प्रारंभपर्वातील ‘योगशिष्य’ होण्याचं भाग्य मला लाभण्यापूर्वी एक सर्वसामान्य ‘योग साधक’ या पवित्र नात्यानं भारतात (विशेषत: महाराष्ट्रात) प्रचलित असलेल्या अनेकानेक योगगुरूंच्या मार्गदर्शनाचा मी लाभ घेता झालो! त्याव्दारे मला व्यक्तिगत स्तरावर झालेल्या बहुआयामी सकारात्मक परिणामांचा त्यांच्या गति आणि व्याप्तिचा त्यात अंतर्भाव असलेल्या यौगिक क्रियांची क्लिष्टता व श्रम, राबवलेल्या व्यवस्थापन पध्दती याचा तौलनिक अभ्यास करत […]

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन । योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पतञ्जलीं प्राञ्ज लिरान तोऽस्मि || Read More »