मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची नियुक्ती का होत नाही?
१९ नोव्हेंबर रोजी ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे… “५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड”, हा जो जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा संदेश सोशलमिडीयातून प्रसारित करण्यात आला होता; त्यात, ‘अंध व आपमतलबी’ मोदीभक्तांना, खालील पहिलाच प्रश्न विचारण्यात आल्याचं वाचकांच्या स्मरणात असेलच…… १) “जर, नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची […]