शेतकरी संकट

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9

“Sometimes evil doesn’t look like ‘evil’…It looks like paper, ink, signatures, official stamps”… “जिथून, अवघी मानवता, सुरक्षित जागा शोधत नगरं वसवती झाली; ते सोडून चला, पुन्हा त्या भयाण जंगलांकडे…”बळी, तो कानपिळी” किंवा “Winnners & Loosers” (WIN-WIN नव्हेच) हा हृदयशून्य, क्रूर खेळ खेळायला! अमेरिका खंडातल्या मुळच्या भूमिपूत्र लाखो रेड-इंडियन्सना ठार मारुन व आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांना ‘गुलाम’ म्हणून […]

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##8

“In order to become responsive to science and responsible to society”…. जयराम रमेश (तत्कालीन केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री) ‘ICAR’च्या (The Indian Council of Agricultural Research) शास्त्रज्ञांसाठी ‘गॅग-ऑर्डर’ *Gag Order) काढण्यात आलेली असून ‘GM अन्नपदार्थ’ सेवनाच्या संभाव्य धोक्यांविषयी; ते जणू भाजपचे मंत्री, पदाधिकारी, संसद-विधिमंडळ सदस्य असल्यासारखे, ‘मोदी-शाह’ संयुक्त-दहशतीमुळे ब्र देखील आता काढू शकणार नाहीत! याच संस्थेच्या

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##8 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##7

“भारताच्या ‘सार्वभौमत्वा’चा नंतर ‘बळी’ जाईल…प्रथम, ‘स्वयंपूर्णते’चा जाईल!” …लक्षात घ्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हजारो एकरची शेती कसणार्‍या अमेरिकन शेतकऱ्यांवर एकूण कर्ज ६०० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे; आणि म्हणूनच, राष्ट्रीय-सरासरीपेक्षा तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण साडेतीन ते चार पट जास्त आहे. “आपला शेतमाल आता भारतात ‘निर्बंधमुक्त निर्यात’ होणार”, यामुळे तेथील शेतकरी ‘फासाचे दोर’ दूर सारुन शँपेनच्या पार्ट्या करु लागलेत…अमेरिकन

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##7 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6

“डोक्यावर केसाने तलवार टांगलेलीच आहे…Danger is lurking!” “हॅलो, मारो प्रिय मित्र ट्रंप…हू तो तारो गुलाम छू नै? मारी जग्याऐ पेलो ‘राहुल गांधी’ आवशे, तो तारु शुं हाल थसे?”…दिल्लीतून एक फोन वाॅशिंग्टनला (व्हाईट-हाऊस) जातो; आणि, तत्काळ, मूळ कराराच्या दस्तावेजात दडून ठेवलेल्या; ज्या बाबी, एकेक करत नंतर उलगडण्यात आल्या; त्या या एका फोननंतर लागलीच मागे घेण्यात आल्यात!

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6 Read More »