Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##10
“आमची माती, आमची माणसं”नव्हे; आता, “आमची गुज्जू-मांडवली आणि आमचे गुज्जू-भांडवली”…. पं. नेहरु, इंदिरा गांधींच्या निधड्या छातीपुढे तथाकथित ५६” छाती साफ पिचकी निघावी आणि आणि लाल बहादूर शास्त्रींच्या “जय जवान, जय किसान”, या किसानहिताय धोरणापुढे…मोदी-शहा सरकारचं किसानघातकी धोरण, या व्यापार-करारानिमित्ताने प्रकर्षाने चव्हाट्यावर यावं, हे ही नसे थोडके! भांडवलधार्जिण्या भाजप-संघीय मोदी-सरकारला, जे ‘३ काळ्या शेतकी-कायद्यां’नी घडवून आणायचं […]
Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##10 Read More »










