कॉर्पोरेट-दहशतवाद, ठोकशाही आणि झोपलेला कामगारवर्ग
भाजपाई-संघीय ‘भांडवली-विचारधारे’त वाढलेल्या व कामगारांच्या रक्ताघामाचा अतिशय ‘स्वस्तात सौदा’ करण्याच्या विचारधारेने पोसले गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी…गुंडपुंडांना ठोकण्याच्या शिवराळ भाषेच्या माध्यमातून कामगार-संघटनांना व कामगार-पुढार्यांना धमकावण्याऐवजी; थोडं आत्मचिंतन करत, कार्पोरेटीय क्षेत्रातील ‘कंपनी-दहशतवादा’वर (Corporate-Terrorism) बोलण्याची व त्याविरोधात, काही कृति करण्याची हिंमत दाखवावी, असं आम्ही त्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे थेट आव्हान देत आहोत. …अलिकडे दोन्ही ‘इंद्र’ (नरेंद्र आणि देवेंद्र) ज्यापद्धतीचे कायदे, EVMच्या […]
कॉर्पोरेट-दहशतवाद, ठोकशाही आणि झोपलेला कामगारवर्ग Read More »










