अर्थव्यवस्था

लिप-वर्ष २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यातील २९ व्या दिवशी सादर झालेल्या वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ…..

देशाची ‘आर्थिक-स्थिती’ आणि सरकारची ‘आर्थिक-क्षमता’, केवळ यावरच आधारलेला असा कुठल्याही, ‘लोकशाही राष्ट्रा’चा वार्षिक-अर्थसंकल्प असूच शकत नाही… त्याला, निश्चितपणे एक ‘राजकीय परिणाम’ (Political Context or Political Dimension) असतं….. असावं लागतं ! त्यावरचं आपण, आपलं लक्ष या लेखात जास्त केंद्रित करूया….. २० लाख कोटींचं बजेट असलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत थोडक्यात सांगायचं म्हणजे, ‘अच्छेदिनां’च्या शोधात हरवलेला, हा एक ‘हायटेक’ …

लिप-वर्ष २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यातील २९ व्या दिवशी सादर झालेल्या वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ….. Read More »

“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग”

बहुसंख्य सर्वसामान्यजन ‘नव भांडवलशाही व्यवस्थे’त(खाउजा)विकासाच्या परिघाबाहेर फेकले जाऊन एक ‘नव-अस्पृश्य’ जमात म्हणून जगत असताना मध्यमवर्गातील नवश्रीमंतीवर बेतलेल्या जीवनशैलीचं अनुकरण करण्यासाठी प्राणांतिक धडपड(उदा. ओव्हर टाईम, राजकारण्यांची दलाली व हुजरेगिरी, धंदाव्यवसायात बेकायदेशीर कामे, गुंडगिरी इ.)करीत असतात. या प्रक्रियेमध्येच गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसी संस्कृतीचं मूळ दडलेलं असतं.पर्यावरण विनाश व प्रदूषणाची बीजं ही, त्यातच रोवलेली असतात. एकीकडे मध्यमवर्ग भ्रष्टाचाराविरुद्ध …

“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग” Read More »