आर्थिक

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)….

“सगळ्याची सोंगं करता येतात…पण, पैशाचं सोंग करता येत नाही”, या उक्तिनुसार गैरमार्गाने (नोटबंदी, इलेक्टोरल-बाॅण्ड, PM Care फंड; तसेच, EVM घोटाळे वगैरे वगैरे माध्यमातून) कमावलेल्या पाशवी बहुमताच्या बळावर, एकूणएक सरकारी-यंत्रणा व सर्व प्रसारमाध्यमं…आपल्या किंवा आपल्या मित्रपरिवारातल्या अब्जाधीशांच्या (Crony-Capitalists) ताब्यात ठेऊन, भारतीय-अर्थव्यवस्थेची लक्तरं, खोट्या सरकारी-आकडेवारीच्या पडद्याआड कितीही झाकू पाहिली; तरी, ‘घसरता रुपया’ काही सावरता येत नाही आणि […]

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)…. Read More »

लिप-वर्ष २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यातील २९ व्या दिवशी सादर झालेल्या वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ…..

देशाची ‘आर्थिक-स्थिती’ आणि सरकारची ‘आर्थिक-क्षमता’, केवळ यावरच आधारलेला असा कुठल्याही, ‘लोकशाही राष्ट्रा’चा वार्षिक-अर्थसंकल्प असूच शकत नाही… त्याला, निश्चितपणे एक ‘राजकीय परिणाम’ (Political Context or Political Dimension) असतं….. असावं लागतं ! त्यावरचं आपण, आपलं लक्ष या लेखात जास्त केंद्रित करूया….. २० लाख कोटींचं बजेट असलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत थोडक्यात सांगायचं म्हणजे, ‘अच्छेदिनां’च्या शोधात हरवलेला, हा एक ‘हायटेक’

लिप-वर्ष २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यातील २९ व्या दिवशी सादर झालेल्या वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ….. Read More »