लेख क्र.८ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ८ * *’भांडवलशाही’ हे ‘कधिही सुटणे नाही’, असं अंति सर्वनाशी व्यसन…. भांडवलशाही, ही जेमतेम पाचसहा शतकं पुराणी असणारी अगदी नवतरुण-व्यवस्था, इतकी समाजपुरुषाच्या हाडामांसी भिनलीय की, तिच्याशिवाय आज आपल्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा करता येणे नाही…हे विपरीत केव्हा घडतंय; जेव्हा, अशनी-उल्कापाताच्या एखाद्या विश्वविध्वंसक […]










