‘४ काळ्या कामगार-संहिता’ (4 Black Labour-Codes), या ‘३ काळ्या शेतकी-कायद्यां’सारख्याच श्रमिकवर्गाचं दमन-शोषण करणाऱ्या असल्यामुळे…आम्ही सत्तेवर येताच त्या रद्द करु” ….इति, राहुल गांधी
नोकरी-सुरक्षिततेचा पायाच उखडून टाका; म्हणजे, कामगारांच्या एकजुटीची इमारतच उभी रहाणे नाही…”ना रहे बाँस, ना रहे बाँसुरी”, अशा भाजप-संघीय कुटील-विचारधारेवर आधारित आहेत, ‘४ काळ्या कामगार-संहिता’…!!! सगळी भाजप-संघीय सरकारे वरकरणी पुतनामावशीसारखं कामगार-कर्मचारीवर्गाबद्दल खोटा कनवळा दाखवत आम्ही फक्त, या ‘४ काळ्या कामगार-संहितां’द्वारे सगळे कामगार-कायदे एकत्रित व सुटसुटीत केलेत, असं म्हणत असले; तरी ती त्यांच्या नेहमीच्या प्रचारकी ‘गोबेल्स-तंत्रा’सारखी ‘लोणकढी […]








