गाझा-इस्पितळावरील इस्त्रायली-नृशंस हल्ला

मरणारे ऋग्ण मेले, कोवळे जीव मारले गेले (आपण फक्त, हतबलपणे संख्या मोजत रहायची)…बाॅम्बफेक अथवा मिसाईलफेक करुन त्यांना मारताना, ज्यांच्या अंतःकरणाला कुठला विचार शिवला नाही, ज्यांचं अंतःकरण किंचितही द्रवलं नाही… ते इस्त्रायली नेत्यान्याहू-सरकार, गाझा-इस्पितळावरील हल्ल्यानंतर “तो मी नव्हेच”, या बदमाषीपूर्ण भांडवली-शैलीत… “तो हल्ला करणारे, आम्ही नव्हेच” असं, गेंड्याची कातडी पांघरुन निगरगट्टपणे जगभरच्या प्रचार-प्रसार माध्यमांतून बोंबलत सांगू …

गाझा-इस्पितळावरील इस्त्रायली-नृशंस हल्ला Read More »