“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!!
भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या बऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रात भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या बऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश’ (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रा’त भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) काहीप्रमाणात मिळेल, अशी व्यवस्था व व्यूहरचना करुन, त्यातून आपापली “आध्यात्मिक-दुकाने” (जशी राजकारण्यांची ‘समाजसेवे’ची असतात !) […]
“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!! Read More »