महात्मा गांधी

महात्म्या, तू आज तुझ्या पार्थिव देहात हवा होतास रे….

महात्म्या, बरोबर १५५ वर्षांपूर्वी तू ट्याँहा ट्याँहा करत रडत जन्माला आलास खरा; पण, तेव्हा नियती प्रसन्न मुद्रेनं हसत होती…जशी ती कधि शाक्यराजा शुद्धोधन आणि राणी माया यांच्यापोटी सिद्धार्थ गौतम जन्माला आला होता, तेव्हा हसली होती! …हे असं काहीही असलं; तरी नियतीने महात्म्या, जन्मक्रम चुकवलाच! ५ मे-१८१८ ला जन्म घेणाऱ्या कार्ल मार्क्सऐवजी तू आणि तुझ्याऐवजी, तुझ्या […]

महात्म्या, तू आज तुझ्या पार्थिव देहात हवा होतास रे…. Read More »

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ???

इतर कोणत्याही तत्कालीन भारतीय राजकीय नेत्यांपेक्षा, म. गांधींचीच ‘हत्या’ घडवून आणावी… असं, ‘नथ्थू-पंथीयां’ना (नथुराम गोडसे पंथीयांना) तीव्रतेनं का वाटलं असावं??? …तर, त्याचं उत्तर हे की, “म. गांधी, ही केवळ काही विशिष्ट उद्देशपूर्तिच्या मर्यादित रिंगणात काम करणारी ‘व्यक्ति’ नव्हती; तर ती सगळ्या जगण्याच्याच आसाला आणि जगण्याच्या व्यामिश्रतेला भिडलेली आणि त्यावर, विद्रोही-कृतिसह प्रभावी भाष्य करणारी ‘महाशक्ति’ होती!

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ??? Read More »