‘विविधतेतून एकता’, हीच आमची राष्ट्रभाषा….

“आप भारत की राष्ट्रभाषा के बारे में जानना चाहते हैं, मुझे लगता है कि, भारत की राष्ट्रभाषा विविधता में एकता है!” …कानिमोझी स्वतःला ‘विश्वगुरु’ संबोधणारे (जगात कुणीही हिंग लावून फारसं कुणी विचारत नसतानाही) ‘ऑपरेशन-सिंदूर’बाबत भारताची बाजू मांडण्यासाठी व पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी…स्वतः कुठेही न फिरता (कारण, त्या कथित विश्वगुरुची विश्वासार्हता, सततच्या […]

‘विविधतेतून एकता’, हीच आमची राष्ट्रभाषा…. Read More »