राजकारण (Politics)

राजकारण (Politics) ही कॅटेगरी सरकार, सत्ता, धोरणं, निवडणुका आणि समाजातील सत्तासंबंधांवर आधारित विषयांचा वेध घेते. ह्या विभागातून वाचकांना सध्याच्या राजकीय घडामोडी, पक्षांची भूमिका, नेत्यांचे वक्तव्य, जनतेवर होणारे परिणाम आणि भविष्यकालीन राजकीय दिशादर्शन याबाबत सखोल माहिती मिळते.

‘रावणी’ अहंकार-अत्याचाराचं, चंद्रभागेच्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी…अयोध्येतला ‘राम’, आषाढी-एकादशीला पंढरपुरात अवतरला अन् तोचि अवघा चमत्कार जाहला…!!!

‘रावणी’ अहंकार-अत्याचाराचं, चंद्रभागेच्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी…अयोध्येतला ‘राम’, आषाढी-एकादशीला पंढरपुरात अवतरला अन् तोचि अवघा चमत्कार जाहला…!!! ‘CJP’च्या Gen-Z झुरळांच्या जंतरमंतरवरील आंदोलनाने, नेमका तोच चमत्कार घडवलाय; जो कधिकाळी म. गांधींनी शतकभरापूर्वी ‘एक हाती’ घडवला होता…तो चमत्कार म्हणजे, “क्रूर-नृशंस सत्ताधाऱ्यांबाबतची जनमानसातली भिती, पूर्णतया नष्ट करणं!” …तेव्हा, आजच्या क्रूरकर्मा सत्ताधाऱ्यांचे डरपोक पूर्वज-वंशज, ब्रिटीशांसमोर शेपूट घालून बसले होते आणि त्या […]

‘रावणी’ अहंकार-अत्याचाराचं, चंद्रभागेच्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी…अयोध्येतला ‘राम’, आषाढी-एकादशीला पंढरपुरात अवतरला अन् तोचि अवघा चमत्कार जाहला…!!! Read More »

‘अभिजीत दिपके’सह भारतवर्षातील समस्त तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवणारे, देवेंद्र फडणवीस कोण…???

हुकूमशाही कारभार, भ्रष्टाचार आणि अन्यायाप्रति संवेदनशून्य असणाऱ्या रावणासारख्या उन्मत्त व ‘माजवादी’ राजकीय-व्यवस्थेविरोधात उसळणाऱ्या…’अभिजीत दिपके’सह भारतवर्षातील समस्त तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवणारे, देवेंद्र फडणवीस कोण…??? भारतीय संविधान आणि संविधानाअंतर्गत येणाऱ्या निवडणूक-आयोगासह सगळ्याच संस्था (अगदी बहुतांश न्यायालयीन-व्यवस्थासुद्धा) आपल्या राक्षसी पकडीत ठेवणाऱ्या…सत्तेच्या ‘माजवाद्यां’नीच, देशात लोकशाहीला जिवंत ठेऊ पहाणार्‍या भारतीय तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवावं…हा एक धक्कादायक क्रूर विनोद आहे आणि त्याचा सर्व

‘अभिजीत दिपके’सह भारतवर्षातील समस्त तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवणारे, देवेंद्र फडणवीस कोण…??? Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##1

Devil lies in the details… ‘ऑपरेशन-सिंदूर’ असो वा असो अमेरिकन ‘टॅरिफ वॉर’… जी घोषणा, दिल्लीतून व्हायला पाहिजे; तिचं जर वॉशिंग्टनमधून व्हायला लागली, तर त्याचा सरळ अर्थ हाच की, “आजवरच्या स्वाभिमानी व मूलतः भारतीय-जनहिताच्या भू-राजनेतिक (Geo-Political) आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ‘बळी’ दिला गेलाय !” …जग, अमेरिका (नाटो) आणि सोव्हिएट रशिया (वॉर्सा करार), अशा दोन गटांत विभागले गेले असण्याच्या

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##1 Read More »

…चोरानेच चोर चोर म्हणून बोंब मारायची??

मराठी-माणसांसाठी म्हणून खास काढलेल्या, ज्या ज्या पक्षांनी…. १) आपल्याच मराठी-जमातीची ‘माती’ खाताना संपफोडेगिरी करत, गुज्जू-भांडवलदारांकडून आयती मलई खाल्ली, २) कंत्राटी-कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी…’कंत्राटी-कामगार पद्धती’च्या माध्यमातून अगदी ‘स्वस्ता’तल्या उत्तर-भारतीय भैय्यांना महाराष्ट्रात रान मोकळं केलं, ३) भांडवलदारांच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या ‘बटीक’ असलेल्या युनियन्स चालवल्या, ४) मराठी-कामगारांशी छुपी दुश्मनी; पण, गुज्जू-भांडवलदारांशी खास ‘दोस्ताना’ (अंबानी-अदानींसारख्यांचे खास ‘दोस्ताद’ कोण, ते

…चोरानेच चोर चोर म्हणून बोंब मारायची?? Read More »

संजीव चांदोरकरी…’Again At One Of It’s Best’!

संजीव चांदोरकर (जे व्यक्तिशः माझे निकटचे स्नेही आहेत), हे प्रख्यात डावे-विचारवंत, त्यांच्या खालील ‘चांदोरकरी’त म्हणतायत त्याप्रमाणे, अंतिमतः भयंकर घातकी अशा भांडवली-व्यवस्थेवर डाव्यांनी वेळोवेळी केलेल्या रास्त टिकेला जनमानसात फारसे ‘ट्रॅक्शन’ मिळत नाही. …सांगायची गोष्ट ही की, “अमूर्त गोष्टींचे (वैचारिक-मांडणी) आकलन होण्यासाठी, मूर्त घटना घडाव्या लागतात”…अशी यथार्थ तक्रारवजा व्यथा संजीवजी मांडतात; तेव्हा पुढचं हे सांगणं क्रमप्राप्त ठरतं

संजीव चांदोरकरी…’Again At One Of It’s Best’! Read More »

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…???

गांधी, नेहरुंसारख्या ‘जगन्मान्य’ (‘गोदी-मिडीया’तून रंगवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नव्हेत ते) व्यक्तित्वांना, बदनाम करुन सरळ सरळ विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे…EC व EVM च्या आधारे बेधडक निवडणुका जिंकल्या जात आहेत; तरीही, काँग्रेसवाल्यांची “तू मोठा की, मी मोठा”, ही सुंदोपसुंदी संपायला व त्यांची झोप उडायला तयार नाही! एकटे राहुल गांधी आणि त्यांच्या बहिणीसह त्यांचा एक चमू, लढतो

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…??? Read More »

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी!

आता तत्पूर्वीच्या घटनाक्रमाची तर्कसंगत मांडणी करुन पाहूया…. ** बिहारच्या विधानसभा-निवडणुकीवर ‘गुजराथी-लाॅबी’चा, दिल्लीतला खुंटा बळकट होणं वा उखडला जाणं अवलंबून असल्याची जनमानसात चर्चा…. ** बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची लक्षणीय वाढलेली टक्केवारी, ‘बीजेपी NDA आघाडीचं पतन मतपेटीत जवळपास बंद करुन ठेवतं…. ** आज बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मतदान…. ** पहेलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध अजून संपलेला नाहीच

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी! Read More »

‘कबूतर-छाप’ पक्ष

ते आले महाराष्ट्रात तेव्हा…’काळी-टोपीधारी’ हाफचड्डीवाल्या लोकांसारखेच (हल्ली, ‘फूल चड्डी’…ज्यासाठी ते, कुठला संस्कृत शब्द नव्हे; तर, चक्क पँट हा ‘आंग्ल’ शब्द वापरतात) इंग्रजांचे दोस्त व स्वातंत्र्य-चळवळीचे ‘मारेकरी’ म्हणूनच…. ते आले महाराष्ट्रात तेव्हा…त्यांच्या हातात ‘लोटा’ नव्हताच; तर, हाती होत्या इंग्रजांनी दिलेल्या ‘बीज-भांडवल’स्वरुप ‘नोटा’ अन् विविध सरकारी-कंत्राटांचा ‘लखोटा’! ते आले महाराष्ट्रात, तेव्हा ‘शिवबां’चा महाराष्ट्र ‘पुण्यवान’ होता, नितीमान होता;

‘कबूतर-छाप’ पक्ष Read More »

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता!

https://youtu.be/SOU780bzuEs?si=LIyyzoeiwD0BvtIk

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता! Read More »

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात

अंतःकरणाला हात घालणारं, भारतीय-अध्यात्माला प्रतिबिंबित करीत निखळ सत्याकडे धाव घेणारं…अलिकडच्या काळात ऐकलेलं एक अतिशय प्रभावी भाषण! …हे भाषण किंवा भाष्य, अशा एका आधुनिक जगण्यातील ‘कलाक्रिडे’सारख्या मनोरंजनात्मक क्षेत्रामधून अचानक फोफावत उगवलेलं सकस धान्याचं पीक आहे…जिथे, आजुबाजुला सर्वत्र तणंच तण उगवलेलं आहे. कधि त्या तणाचं नाव अमिताभ बच्चन असतं, तर कधि नाना पाटेकर किंवा सचिन तेंडुलकर! …आणि

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात Read More »