शैक्षणिक

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा….

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा…. ही ‘‘धर्मराज्य पक्षा’’ची स्थापनेपासूनची ठाम मागणी आहे! दर्जेदार शिक्षण (ते ही मातृभाषेतूनच) तर, मोफत मिळायलाच हवं; पण, ‘आरोग्यसेवा’ही एकतर मोफत अथवा किमानपक्षी, वाजवी दरात (विशेषतः, आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासारख्या अत्यंत महागड्या व खर्चिक आजारपणासंदर्भात) उपलब्ध करुन देण्याची सार्वजनिक-व्यवस्था निर्माण केली गेलीच पाहीजे व […]

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा…. Read More »

माझे गुरुजन – माझे गुरुकुल

————————————————————————————————- मार्च १९७४ च्या एस्.एस्.सी. परीक्षेत बोर्डात १६ वा क्रमांक पटकविणाऱ्या आमच्या राजनने शाळेला वाहिलेली आदरांजली त्याच्याच शब्दात वाचा … ———————————————————————————————— दोनच दिवसापूर्वी श्रीयुत मेहंदळे सरांनी मला शाळेत बोलावून घेऊन आपली संस्था व शाळा याबद्दल तुला जे कांही वाटतं ते तू चार शब्दांत लिही, असे सांगितले. सरांच्या म्हणण्याला तत्काळ होकार देऊन मी आनंदाने घरी परतलो.

माझे गुरुजन – माझे गुरुकुल Read More »