‘अक्षय्य-तृतीये’चं महत्त्व…. “सोनं खरेदीसाठी नव्हे; तर, मातीतून ‘सोनं’ पिकवण्यासाठी !!!”

‘अक्षय्य-तृतीये’सारख्या मुहूर्तांच्या दिवशी चढ्या भावाने सोनारांकडून (हल्ली त्यांना लब्धप्रतिष्ठीत भाषेत ‘ज्वेलर्स’ म्हटलं जातं…. भले मग, ते सर्वसाधारण श्रमिक-कामगारांसारखेच रस्त्यावर उतरून ‘संपा’सारखी आंदोलने भले का करेनात…. अर्थात, ‘कंत्राटी-कामगार’ पद्धतीसारखी ‘गुलामगिरी’ व ‘नव-अस्पृश्यता’ मौजूद असताना व अत्यंत तुटपुंजे पगारमान असतानाही, हल्लीचे ‘गळपटलेले’ वीर्यहिन व थंडगार कामगार, संपाचा साधा विचारही करण्यास धजावत नाहीत, ही बाब अलाहिदा !) सोनं …

‘अक्षय्य-तृतीये’चं महत्त्व…. “सोनं खरेदीसाठी नव्हे; तर, मातीतून ‘सोनं’ पिकवण्यासाठी !!!” Read More »