तिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता?
… केवळ, आपल्या निसर्गदत्त भुकेला भागवणं, आपल्या पोटाचा खड्डा भरणं…. हा एवढा मोठा ‘गुन्हा‘ होतो की, त्यामुळे ती स्वतःच ‘वध्य‘ ठरावी??? अरेरे, अखेरीस, यवतमाळच्या १३ माणसांचे बळी घेणाऱ्या त्या, कथित ‘नरभक्षक‘ वाघिणीची ‘शिकार‘ यथासांग पार पडलीच….. त्या निमित्ताने, आपली आजवरची निसर्ग-पर्यावरणाप्रति केलेली महापातकं झाकण्यासाठी, सुसंघटित स्वरुपाच्या ‘मानवी-क्रौर्या‘नं, एक नवा अध्याय रचलाय!!! काय आणि कुठला दोष, […]
तिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता? Read More »