आप

अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली महापालिका निवडणुकांवर आक्रमक वक्तव्य

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली महापालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल भाजपावर हल्ला चढवला आणि खुलं आव्हान देताना, ‘‘भाजपा, स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो; पण, त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते… भाजपाने वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर, ‘आम आदमी पार्टी’ राजकारण सोडेल’’, असं अरविंद केजरीवाल यांनी दंड थोपटत म्हटलंय.. अरविंद […]

अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली महापालिका निवडणुकांवर आक्रमक वक्तव्य Read More »

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया

(पंजाबच्या आम आदमी पार्टीने सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करण्याचं धोरण अंगिकारलेलं दिसतंय व त्यानुसार, ३५,००० कामगार-कर्मचारीवर्गाला नोकरीत ‘कायम’ करुन घेतल्याचा खालीलप्रमाणे स्पृहणीय संदेश, माझे निकटचे स्नेही ॲड. विजय कुर्ले यांनी पाठवला; त्यावरील माझी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे….) हे अभिनंदनीय कार्य जरुर आहेच… हो, मी ते बिलकूल नाकारत नाहीच, नाकारु शकत नाही…. पण, आम्ही खाजगी क्षेत्रातील कंत्राटी-कामगार

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया Read More »

हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय???

सर्वप्रथम, पंजाबच्या भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारचं मनःपूत अभिनंदन आणि सर्व आजीमाजी आमदार-मंत्र्यांचं बव्हंशी अनावश्यक व अतिशय खर्चिक असलेलं पोलिस-संरक्षण काढून घेण्याचा समयोचित पहिलावहिला प्रशासकीय निर्णय घेतल्याबद्दलही खूप खूप कौतुक! त्याचसोबत, भगतसिंगांच्या ‘खाटकर कलान’ या जन्मगावी  ‘आप’च्या नव्या सरकारने आपला शपथविधी-सोहळा आयोजित करावा, हे खरोखरीच स्पृहणीय होय… मात्र, तो त्या भगतसिंगांच्या जन्मगावी

हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय??? Read More »

सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ…..

Terrorist>>>Traitor>>> Disruptor>>> indisputable Leader…. thy name is Arvind Kejriwal !!! सौ. सुनिताबाई, आपल्या पतीच्या दिल्ली दिग्विजयापश्चात काय प्रतिक्रिया देतायत, जरा डोकावून पाहूया तर…….. सखोल विश्लेषणाअंति, दिल्ली विधानसभा-२०२० निवडणुकीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील ‘आप’च्या दैदिप्यमान विजयाचे विविधप्रकारे अन्वयार्थ देशभरातील राजकीय विश्लेषक सुयोग्यरित्या लावत असले; तरीही, त्या विश्लेषणांच्या पलिकडे जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या सुविद्य पत्नीने दिलेली प्रतिक्रिया,

सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ….. Read More »