आम आदमी पार्टी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तसेच, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंदजी केजरिवाल यांचं ‘‘धर्मराज्य पक्षा’’तर्फे हार्दिक अभिनंदन…

एकीकडे महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०० आमदारांना मुंबईमध्ये म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्यावर ‘करोडोंची खैरात’ करत असतानाच (या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर गृहनिर्माण मंत्र्यांनी, उपरती झाल्यासारखी ही घरं मोफत दिली जाणार नसल्याचं म्हटलंय), ‘आम आदमी पार्टी’चे पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘One MLA, One Pension’ असा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आमदाराने कितीही वेळा […]

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तसेच, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंदजी केजरिवाल यांचं ‘‘धर्मराज्य पक्षा’’तर्फे हार्दिक अभिनंदन… Read More »

अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली महापालिका निवडणुकांवर आक्रमक वक्तव्य

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली महापालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल भाजपावर हल्ला चढवला आणि खुलं आव्हान देताना, ‘‘भाजपा, स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो; पण, त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते… भाजपाने वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर, ‘आम आदमी पार्टी’ राजकारण सोडेल’’, असं अरविंद केजरीवाल यांनी दंड थोपटत म्हटलंय.. अरविंद

अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली महापालिका निवडणुकांवर आक्रमक वक्तव्य Read More »

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया

(पंजाबच्या आम आदमी पार्टीने सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करण्याचं धोरण अंगिकारलेलं दिसतंय व त्यानुसार, ३५,००० कामगार-कर्मचारीवर्गाला नोकरीत ‘कायम’ करुन घेतल्याचा खालीलप्रमाणे स्पृहणीय संदेश, माझे निकटचे स्नेही ॲड. विजय कुर्ले यांनी पाठवला; त्यावरील माझी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे….) हे अभिनंदनीय कार्य जरुर आहेच… हो, मी ते बिलकूल नाकारत नाहीच, नाकारु शकत नाही…. पण, आम्ही खाजगी क्षेत्रातील कंत्राटी-कामगार

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया Read More »