उरलंसुरलं ‘आरे’ वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने धडपडणारा प्रत्येकजण हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटे टाळण्याच्या जगभरातल्या अखेरच्या ‘प्रयत्न-मालिके’तला एक शिलेदारच होय!
असे, लाखो-करोडो शिलेदार उभं रहाणं, ही काळाची आजची तातडीची गरज आहेच आणि तसं होताना हळूहळू जगभर दिसायला लागलयं, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असली तरीही……… मुळात, असल्या सगळ्या “कार्बन-केंद्री” विनाशकारी विकासाला, GDP आधारित अर्थव्यवस्थेला, बेबंद शहरीकरण व औद्योगिकीकरणाला आता ‘पूर्णविराम’ दिला नाही… जनसंख्या-जीवनशैली कठोरपणे रोखली नाही, वहातूक व्यवस्था, घरबांधणी (सिमेंट-लोखंडाचा वापर टाळणे), शेतीव्यवस्था (रासायनिक व […]