…..तोपर्यंत, “एक गिधाडं आणि एक लहान मुलगी”, असंच काहीसं त्या फोटोविषयी सारे म्हणतं राहीले होते !!!

“कुपोषणानं मरणासन्न होऊन, ऊन्हातान्हात निपचित पडलेली एक लहानगी ‘मुलगी‘, कधि मरतेय आणि कधि आपण तिचा फडशा पाडतोय, यासाठी टपून बसलेले एक गिधाड”, ….सुदान देशामधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, असं प्रत्ययकारी दृश्य कॅमेऱ्यात अतिशय कौशल्याने बंदिस्त करणाऱ्या ‘केव्हिन कार्टर’ला, त्या फोटोबद्दल पत्रकारितेतील आंतरराष्ट्रीय सन्मानाचं ‘पुलित्झर’ पारितोषिक मिळालं खरं… पण, या सन्मानाचा आनंद काही त्याला, फार काळ उपभोगता […]

…..तोपर्यंत, “एक गिधाडं आणि एक लहान मुलगी”, असंच काहीसं त्या फोटोविषयी सारे म्हणतं राहीले होते !!! Read More »