“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री)
सन्माननीय उपमुख्यमंत्री सर्वश्री अजितदादा पवार, “शासकिय-सेवेत एका ‘कायम’ कर्मचाऱ्याच्या जागी तीन ‘कंत्राटी-कर्मचारी’ घेता येतील”, या आपल्या ‘कामगारहितदक्ष कल्याणकारी-उच्चारणा’ला एकप्रकारचं ‘कामगारविरोधी वाक्ताडन’च समजून… आम्ही पामरांनी फार चुकीचा अर्थ लावला हो आणि आपल्यावर नाहक टीकेचा केवढा काहूर माजवला आम्ही… प्रथम, त्याबद्दल क्षमस्व! आपला मूळ उद्देश किती गहन होता, हे अंमळ उशिरानेच आमच्या ध्यानी आलं (“आपण बोलून मोकळं […]
“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री) Read More »