‘कमल हसन’प्रमाणे ‘अनिल बोकिल’, मनाचा मोठेपणा दाखवणार काय???

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर-२०१६ रोजी नरेंद्र मोदी सरकारकडून धक्कादायकरित्या करण्यात आलेल्या, ‘नोटाबंदी’चं समर्थन करुन ‘घोडचूक’ करणाऱ्या, प्रख्यात बाॅलिवूड अभिनेता कमल हसनने ‘जाहीर माफी’ मागून मनाचा मोठेपणा दाखवला….. आता, अशी जाहीर माफी किंवा किमानपक्षी, जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची पाळी, ‘अर्थक्रांती विधेयक व संकल्पने’चे प्रणेते श्री. अनिल बोकिल यांची आहे! ….पण, तेवढा मनाचा मोठेपणा स्वतः अनिल बोकिल …

‘कमल हसन’प्रमाणे ‘अनिल बोकिल’, मनाचा मोठेपणा दाखवणार काय??? Read More »