काळ्या कामगार संहिता

Dash Down’ From “AIR TO GROUND”…DOWN DOWN WE COME, Both Indigo and NDA….

इंडिगोची इलेक्टोरल-बाॅण्ड्सद्वारे (टेबलावरुन) तब्बल ३१ कोटींची भाजपला भरभक्कम देणगी (विरोधी पक्षांच्या पाचसहा पट)…टेबलाखालून किती, त्याची गणतीच नाही! वैमानिक व अन्य कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करणारी; पर्यायाने, विमान-प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारी DGCAची नवी-नियमावली गेल्यावर्षीच जाहीर व इंडिगोकडून अंमलबजावणीबाबत अतिरिक्त मुदतवाढीची मागणी…पायलट/क्रू-मेंबर्सची वाढवावी लागणारी संख्या व त्यातून घटणारा ‘नफा’ पाहून, पंधरा महिन्यांच्या गुन्हेगारी-विलंबानंतरही इंडिगोचा नवी-नियमावली अंमलबजावणीस कथित नकार…’नवी-नियमावली’ […]

Dash Down’ From “AIR TO GROUND”…DOWN DOWN WE COME, Both Indigo and NDA…. Read More »

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’, या भूमिकेपलिकडे जाऊन…’समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणं, अधिक गरजेचं आहे….

‘राज्यघटनेचा शिल्पकार वा दलितांचा मसीहा’; या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं…म्हणजे, “कोहिनूराच्या हिर्‍या’ला अंगठीत कोंडून टाकणं!” शिवछत्रपती असोत वा असोत बाबासाहेब…त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं आर्थिक-उन्नयन करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान सुनिश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा ‘नांगरधारी’ शिवछत्रपती (न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे) हे अधिक महत्त्वाचे; तसेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही ‘समतेचा-संदेश’

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’, या भूमिकेपलिकडे जाऊन…’समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणं, अधिक गरजेचं आहे…. Read More »