काश्मीर

हा आहे सैयद हुसैन शाह

हा आहे सैयद हुसैन शाह….’पहेलगाम’मध्ये पर्यटकांना घोड्यावर फिरवण्याचं काम करणारा! दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा त्याने हे आपले पाहुणे आहेत… “या ‘मासूम’ पर्यटकांना मारु नका”, अशी कळवळून विनंती दहशतवाद्यांना केली…. पण, तरीही दहशतवादी ऐकत नाहीत म्हटल्यावर, सैय्यद दहशतवाद्यांच्या अंगावर चालून गेला आणि त्यांच्या हातातली रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला…याच प्रयत्नात दहशतवाद्यांनी सैय्यद हुसेन शाहची गोळी मारुन त्याची […]

हा आहे सैयद हुसैन शाह Read More »

३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता

काश्मीरचं ३७० कलम काढलं म्हणून (३७० जागांचा बीजेपीचा अवास्तव दावादेखील, त्यातूनच आलेला) भारतभरात प्रचाराची एकच राळ उडवून देणारे ‘बीजेपी’चे नेते आणि बीजेपीच्या ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’चे व अंबानी-अदानीसारख्या मोदी-मित्रांचे ‘खोके’ पोहोचलेले ‘बीजेपी’चे नवनवे मित्र-नेते; भारतीय जनतेची या ३७० कलम प्रकरणी, कशी तद्दन दिशाभूल करतायत, ते जरा थोडक्यात पाहूया…. * मुळात, काश्मीरच्या ३७० कलमामुळे भारत एकसंध असण्यात मोठी अडचण

३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता Read More »