‘‘शाॅकिंग अँड कम्प्लिट्ली स्टॅगरिंग….अॅन् आर्क्टिक हिट वेव्ह, हॅज् अरायव्हड्!’’ ….डेव्हीड फिलीप्स (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट चेंज… कॅनडा)

मानवीवस्तीचे उत्तरेकडचं शेवटचं ठिकाण म्हणजे, कॅनडातील उत्तर ध्रुवापासून अवघ्या ६०० मैलावर असलेलं, ‘‘कॅनडाज् अॅलर्ट’’ या ठिकाणी १४ जुलै-२०१९च्या रविवारी  २१° सेंटिग्रेड एवढे उच्च तापमान धक्कादायकरित्या नोंदले गेले. ही जणू, ध्रुवप्रदेशातली प्रलयंकारी उष्णतेची लाटच होय! पृथ्वीच्या इतर कुठल्याही भागापेक्षा दोन्ही ध्रुवांवरील तापमान तिप्पट वेगाने वाढत चालल्याचं, आर्मेल कॅस्टॅलान या कॅनडा सरकारमधल्या अजून एका हवामानतज्ज्ञाचं म्हणणं आहे. …

‘‘शाॅकिंग अँड कम्प्लिट्ली स्टॅगरिंग….अॅन् आर्क्टिक हिट वेव्ह, हॅज् अरायव्हड्!’’ ….डेव्हीड फिलीप्स (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट चेंज… कॅनडा) Read More »