अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा…
लाल, बाल, पाल या त्रिमूर्तिपश्चात स्वातंत्र्यप्राप्तीच्या उंबरठ्यावर महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सेनापती बापट, चिंतामणराव देशमुख अशा एकेक दिग्गज हिमालयाच्या उंचीच्या राजकीय नेतृत्वाची मांदियाळी या भारत देशाला लाभली आणि त्यानंतर अकस्मात ‘अंधारयुग’ सुरू झाले. ‘मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला’ आणि ‘साध्या टेकडीएवढीचं काय…’ अहो रस्त्याच्या स्पीडब्रेकर […]
अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा… Read More »