“सर, माफ करा…. मला तुमची अपेक्षा मला पुरी करता येणे नाही !!!”
{मुरलेले राजकारणी कसे असतात, हे काही कुणाला सांगायला नको. म्हणूनच, “पाॅलिटिक्स् इज द् लास्ट रेझाॅर्ट ऑफ् स्काॅऊंड्रल्स्”, असं म्हटलं जातं. ज्याच्या पायावर डोकं ठेवावसं वाटावा, असा मला आयुष्यात भेटलेला एकमेव राजकारणी म्हणजे, आमचे कै. गोपाळ दुख॔डेसर! जेव्हा हे गृहस्थ प्रथम मला सावंतवाडीत भेटले; तेव्हाच जाणवलं की, तहहयात दगदग सोसून, वयाच्या मानानं हा अवलिया पार थकून […]
“सर, माफ करा…. मला तुमची अपेक्षा मला पुरी करता येणे नाही !!!” Read More »