“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!”

….. ‘आजच्या (दि. २९ नोव्हेंबर-२०१७, बुधवार) दैनिक ‘पुण्यनगरी’च्या ‘वेध’ सदरात माननीय संपादक सोपान बोंगाणे यांनी, आपल्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! याच संदर्भात, सध्या “भारतीय नद्यांचं पुनरुज्जीवन”, हा विषय घेऊन सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या वतीने औद्योगिक कंपन्यांच्या व जनतेच्या सहकार्यातून भारतभर एक फार मोठी मोहीम हाती …

“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!” Read More »