२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल…
खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ‘सौदी अरेबिया’ने, मार्गात अनेक अडथळे उभे केलेले असतानाही, संयुक्त राष्ट्रसंघाच्या “जलवायू परिवर्तनासंबंधी आंतरराष्ट्रीय-सरकारांतर्फे नेमलेल्या चमू”च्या (IPCC… Intergovernmental Panel On Climate Change) अहवालावर बॉन (जर्मनी) पर्यावरणीय परिषदेत सखोल चर्चा… औद्योगिकीकरणानंतरच्या काळात, संभाव्य १.५° सेंटिग्रेड एवढ्या मोठ्या जागतिक-तापमानवाढीविषयक, अत्यंत गंभीर स्वरुपाच्या अहवालाची या ‘बॉन’ (जर्मनी) येथील पर्यावरण परिषदेत गांभीर्याने संपूर्ण आढावा […]
२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल… Read More »