जोसेफ स्टॅलिन

आजचे ‘पुतिन’कालीन ‘रशियन्स’ म्हणजे, कालचे ‘हिटलर’कालीन ‘जर्मन्स’ नव्हेत!

रशियाचा अध्यक्ष कोण… ब्लादिमीर पुतिन की, पहिल्या महायुद्धात रशियाला आपल्या वासवी, सैतानी लालसेने खड्ड्यात घालणारा ‘रासपुतिन’ ??? हे युद्ध, ‘रशिया विरुद्ध युक्रेन’, असं मुळीच नसून ‘‘एकटे ब्लादिमीर पुतिन विरुद्ध अवघा युक्रेन’’… असं असल्यामुळेच, प्रचंड दडपशाही व जीवाला मोठा धोका असतानाही प्राणाची पर्वा न करता बरेच जबाबदार रशियन नागरिक, पुतिनच्या रशियात निदर्शनं करण्याचं जीवघेणं धाडस करतायत, […]

आजचे ‘पुतिन’कालीन ‘रशियन्स’ म्हणजे, कालचे ‘हिटलर’कालीन ‘जर्मन्स’ नव्हेत! Read More »

‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’

सोव्हिएत युनियनवर आपण लादलेल्या, निर्दय हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली संपूर्ण देश भरडला जात असताना जोसेफ स्टॅलिन, एकदा पाॅलिटब्यूरोच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आला; तेव्हा, त्याच्या हातात एक घट्ट धरलेली ‘जिवंत कोंबडी’ होती…. बैठकीत सर्वांसमक्ष, एकेक करुन त्या कोंबडीची पिसे, तो अत्यंत निर्दयपणे उपटून फेकू देऊ लागला. बिच्चारी कोंबडी वेदनेनं तडफडत प्राणाच्या आकांतानं ओरडू लागली. त्त्वचेवरील रंध्रारध्रांतून, जागोजागी लाल रक्त

‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’ Read More »