“उडाला तो पक्षी आणि बुडाला तो रुपया….”

वर्ष-२०१४मध्ये मोदी सत्तेवर आल्यापासून एका वर्षातच डाॅलरचा दर ६० रुपयावरुन एकदम ६७ रुपयावर पोहोचला…२० ऑगस्ट-२०१५ला, ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात झालेल्या एका सोहळ्यात भाषण करताना मी म्हटलं होतं की, “नरेंद्र मोदींची त्यांच्या गुज्जू-दोस्तांच्या हितासाठीच केवळ राबवलेली; पण, देशाच्या आम जनतेच्या दृष्टिकोनातून ‘आत्मघातकी’ (‘आत्मनिर्भर’ नव्हेच) असलेली आर्थिक-धोरणे पहाता…भारतीय रुपया त्यांच्या कारकिर्दीतच भाजप सल्लागार मंडळ सदस्य, […]

“उडाला तो पक्षी आणि बुडाला तो रुपया….” Read More »